(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
आज स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी लहानपणापासून मुलांवर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत अव्वल राहण्याचे दडपण टाकण्यात येत आहे. या दडपणामुळे बरीच मुले त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण विसरत चालल्याचे भयानक चित्र सगळीकडे बघण्यास मिळत आहे. या दडपणामुळे येणारी भावी पिढी नैराश्याच्या दरीत ढकलली जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
- लहान मुले ज्या गोष्टी स्वत:हून शिकतात, त्याविषयी त्यांच्याकडे खरी माहिती असते. वेळेपूर्वी
आपण त्यांना काही शिकवायला गेल्यास त्यांना स्वत:हून शिकण्याची संधी कमी मिळते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा मुलांविषयीच्या काही खास गोष्टी...