आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांपासून या गोष्टी लपवतात मुली, यामागे आहेत ही कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हा ऐकले असेल की कोणत्याही महीलेला ओळखेणे अवघड नाही तर अश्यक्य आहे. ही गोष्ट देवालाही नाही समजली आपण कोण आहोत. परंतु प्रश्न हा आहे की, खरेच मुलींना समजुन घेणे येणे अवघड आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. हे यामुळे अवघड असते कारण अनेक गोष्टी तरुणी तरुणांपासुन लपवतात. चला तर मग जाणुन घेऊ त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तरुणी लपवुन ठेवतात.

अनेक अशे तरुण असतात की, त्यांना जाणून घ्यायचे असते की मुलींना काय हवे असते. अशे कोणते गिफ्ट आहे जे तरुणींना आकर्षित करेल आणि आपल्या गर्लफ्रेंडचे मन जिंकता येईल. तरुणी तरुणांना घाबरतात म्हणुन गोष्ट लपवत नाही तर त्यांना त्या गोष्टी फक्त स्वत:पर्यंतच ठेवायच्या असतात. महीलांना या गोष्टीचा गर्व होतो जेव्हा कोणी त्यांची गोष्ट न सांगता समजुन घेते.

एका संशोधनात मुलींना विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडपासुन कोणत्या गोष्टी लपवतात ? सुरुवातीला कोणीच काही बोलले नाही, अनेक तरुणी आपले रहस्य सांगण्यास घाबरत होत्या. नंतर हळु-हळू महीलांनी आपली उत्तरे दिली.
प्रेम प्रसंग
तरुणी आपल्या भुतकाळा विषयी वर्तमान बॉयफ्रेंडला काहीच सांगत नाही. कारण अनेक महीला आपल्या चारित्र्यावर संशय घेण्याला घाबरतात. काही मुलींना वाटते की, आपल्या जुन्या नात्याबद्दल माहीत झाल्यावर त्यांच्या पार्टनरला वाईट वाटेल, जलसी वाटेल किंवा काही भांडणे होतील.
सवयी
मुलींच्या अश्या अनेक सवयी असतात ज्या तरुणांना आवडत नाही. जसे कॉक्रोचला घाबरणे. सगळ्यां समोर खाण्याला नाही म्हणतात परंतु एकट्यामध्ये खुप खातात. ज्याला सगळ्यात जास्त क्रिटिसाइज करतील त्यालाच जास्त मानता.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या गोष्टी लपवतात मुली...