आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Most Beautiful Train Routes Around The India Includes Jewel Of Desert,Kalka–Shimla Toy ... Ghum Railway

PHOTOS: पर्वतरांगाचे सौंदर्य बघा, या आहेत भारतातील खास Toy trains

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील काही हिलस्‍टेशनवर पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळवा यासाठी टॉय ट्रेनची सोय करण्‍यात आली आहे. या टॉय ट्रेनसाठी विशिष्‍ट प्रकारच्‍या रेल्‍वे ट्रॅकची सोय करण्‍यात आली आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला आपल्‍या देशातील महात्त्वाच्‍या टॉय ट्रेनची माहिती देणार आहोत.
कालका- शिमला रेल्‍वे-
24 जुलै 2008 मध्‍ये युनेस्‍कोने कालका- शिमला रेल्‍वेला जागतिक वारसा म्‍हणून घोषीत केले आहे. 96 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्‍यासाठी 5-6 तासाचा अवधी लागतो. 103 भुयार, 869 पूल आणि 919 वळण असलेल्‍या या ट्रॅकवरून ही रेल्‍वे धावते.
भारतातील इतर आकर्षक Toy trains पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...