आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एका मिनिटात दूर होईल डोकेदुखी, वाचा या 3 टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण डोकेदुखीला जास्त सिरियस घेत नाही. परंतु जेव्हा डोकेदुखी सुरु होते तेव्हा खुप त्रास होतो. मग आपण एक पेन किलर घेतो आणि शांत होते. डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही औषध घेणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. याचा तुमच्या आरोग्यावर दिर्घकाळानंतर परिणाम होत असतो. डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता. कारण याचा काहीच साइडइफेक्ट होत नाही. आज आम्ही तुम्हाला एका मिनिटात डोकेदुखी दूर करण्याचे काही उपाय सांगणार आहोत... चला तर मग पाहूया हे उपाय कोणते आहेत...

एक्यूप्रेशर टेक्नीक
एक्यूप्रेशर टेक्नीकने एका मिनिटात तुमची डोकेदुखी दूर होईल. यासाठी आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीच्यामध्ये मसाज करा. ही प्रक्रिया दोन्ही तळव्यांवर करा. बोटांच्यामध्ये गोलाकार दिशेत हलक्या हाताने पुश करुन मसाज करा. तुम्ही 1-2 मिनिट असे करत राहिलात तर तुमची डोकेदुखी मिनिटांमध्ये दूर होईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या एका मिनिटात डोकेदुखी दूर करण्यासाठी अजन कोणते उपाय करावेत...