आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चे अंडे खाल्ल्याने होतात हे 7 मोठे आरोग्यदायी फायदे, तुम्हीही अवश्य खा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक खाद्य पदार्था प्रमाणेच कूक केलेली अंडेही काही प्रमाणात पोषण नष्ट करते. जर तुम्ही कच्चे अंडे खाल्ले तर त्यामध्ये उपलब्ध असलेले व्हिटॅमिन डी, ओमेगा 3, बायोटिन, जिंग, प्रोटीन, कोलेस्टॉल आणि अन्य पोषकतत्व तुम्हाला मिळतील. जे तुम्हाला अंड्याच्या तयार केलेल्या पदार्थांमध्ये मिळणार नाही.
जर तुम्ही कच्चे अंडे डायरेक्ट खाऊ शकत नाही तर त्याला फ्रेश फ्रुट ज्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करा. कच्चे अंडे फोडण्या अगोदर त्याला साबनाच्या पाण्याने स्वच्छ करणे विसरु नका. हे धुतल्याने यावरील साल्मोनेला बॅरक्टेरिया स्वच्छ होईल. यामुळे संक्रमणचा धोका राहणार नाही. अनेक लोक कच्चा अंडा खाण्यापासुन घाबरतात कारण त्यामध्ये उपलब्ध बॅक्टेरिया त्यांना आजारी करतील याची त्यांना भीती असते. यासाठी आम्ही तुम्हाला एका सीमेमध्ये राहुन कच्चा अंडा खाण्याच्या टिप्स देणार आहोत. चला तर मग पाहुया कच्च्या अंड्यात कोणते पोषणतत्त्व लपलेले आहेत.
अॅलर्जी रिस्क कमी करते
अंड्याचे पदार्थ बनवल्याने अंड्यातील प्रोटीनची रचना बदलु शकते. जेव्हा अंडी ज्वालेच्या संपर्कात येते तेव्हा त्यामुळे अॅलर्जी निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या लोकांनी उकडलेल्या किंवा अंड्यांच्या पदार्थांऐवजी कच्चा अंडा खाणे सुरु केले त्यांना अॅलर्जीची समस्या होणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा...कच्च्या अंड्याचे आरोग्यवर्धक फायदे...
बातम्या आणखी आहेत...