आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्दी झाली आहे, शिंका येतात, ही काळजी निश्चित घ्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास घेणे, शिंकणे, खोकलणे आणि नाक पुसणे या सर्व गोष्टी खुप सामान्य वाटतात. असे करताना आपण कसलाही विचार करत नाही. परंतु हा विचार करणे खुप आवश्यक आहे. चुकीच्या पध्दतीने शिंकल्यामुळे आराम मिळण्याऐवजी भीती जास्त असू शकते. चुकीच्या पद्धतीने शिंकल्यामुळे तुम्हाला जखम होऊ शकते. तुमच्या आजाराचा काळ वाढू शकतो. चला तर मग जाणुन घेऊया शिंकण्याची योग्य पध्दत कोणती...

1. एक नाकपुडी बंद करा
शिंकताना आपल्या बोटाच्या आधारे एक नाकपुडी बंद करा. एक नाकपुुडीच्या छिद्राने टिशुवर हळुच ब्लो करा. टिशू आपल्या नाकाजवळ ठेवा. तोपर्यंत ब्लो करा जोपर्यंत नाकाचे छिद्र मोकळे होत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... शिंकताना घेण्याची काळजी...