आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध खाताय? तर अवश्य टाळा या 7 गोष्टी- अन्यथा होऊ शकतात गंभीर परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध लवकर खराब होत नाही आणि अनेक प्रकारे शरीरासाठी फायदेशीर असते. हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. परंतु हे सेवन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. आयुर्वेदात मानले जाते की, वेगवेगळ्या झाडांवर तयार झालेल्या मधाचे गुण हे वेगवेगळे असतात. ते झाडावर अवलंबून असतात. चला तर मग जाणुन घेऊया मधाचे कोणते दुष्परिणाम होतात.
1. जास्त गरम पदार्थ
अधिक गरम पाणी, गरम दूध आणि कडक ऊन्हामध्ये लहान मुलांना मधाचे सेवन हानिकारक असु शकते. यामुळे अशा पदार्थांसोबत आणि ऊन्हाळ्यात मधाचे सेवन करणे चांगले नसते.
पुढील स्लाईडवर वाचा... लहान बाळांसाठी मध का चांगले नसते...
बातम्या आणखी आहेत...