आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लाउज समोरुनच नाही तर मागूनसुध्दा असावे स्टायलिश, पाहा या 16 डिझाइन्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच मुलींना आणि ज्यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे त्यांना साडी आणि घाग-यावर परफेक्ट ब्लाउज शिवण्यासाठी योग्य डिझाइन शोधायची असते. यासाठी खुप मेहनत करावी लागते. सिंपल सोबर पण स्टायलिश असे ब्लाउजचे डिझाइन शोधण्यात खुपच वेळ जाते. अशा वेळी तर कॅटलॉग डिझाइन्ससुध्दा कमी पडतात. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास ब्लाउजच्या डिझाइन्स घेऊन आलो आहोत... चला तर मग पाहूया असेच काही खास डिझाइन्स...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा अशाच काही डिझाइन्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)