आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेड खाल्ल्याने आरोग्यास होतात हे 8 मोठे दुष्परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेड किंवा डबलरोटी हे अनेक वर्षांपासुन खाल्ले जात आहे. घरात नाश्त्यासाठी किंवा पिज्ज्याच्या बेससाठी, बर्गरसाठी ब्रेडचा उपयोग केला जातो. जर सकाळी नाष्टा तयार करण्यासाठी वेळ नसेल तर फ्रिजमधुन ब्रेड काढुन त्यावर बटर किंवा जॅम लावुन खाल्ले जाते. ब्रेड तुम्ही कोणत्याही रुपात खाल्ले तरी ते तुमच्या हृदय आणि मेंदूला हाणीकारक असते. व्हाइट ब्रेड हे ब्राउन ब्रेडच्या तुलनेच जास्त हाणीकारक असते. व्हाइट ब्रेडमध्ये अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेट, सोडियम आणि ग्लूटेन असते. जे आजार निर्माण करु शकते. जर तुम्हाला भुक लागली तर प्रयत्न करा की ब्राउन ब्रेडच खा. ब्रेड खाणे टाळले तर खुपच चांगले राहील. चला तर मग जाणुन घेऊया ब्रेड खाण्याचे दुष्परिणाम...

1. पोषण मिळत नाही
ब्रेड कोणत्याही रुपात किंवा आकारामध्ये असो, हे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असते. यामध्ये कोणत्याच प्रकारचे प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबर नसते. व्हाइट ब्रेड खाण्याऐवजी ब्राउन ब्रेड खाने जास्त फायदेशीर आहे.
पुढील स्लाईडवर अवश्य वाचा... हे महत्त्वाचे दुष्परिणाम कोणते... हायसोडियम असते...