आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Are Many Options Of Natural Hair Color Making And Its Also Have Lots Of Benefits For Healthy Hair.

लिंबू आणि कॉफीने मिळवा नॅचरल हेयर कलर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी स्टाईलसाठी तर कधी पांढरे केस लपवण्यासाठी केसांना कलर करण्याची फॅशन सध्या सुरु आहे. केस कलर करण्यासाठी गोल्डन, रेज, डार्क ब्राउन, पर्पल आणि विविध रंगांचे चॉक सुध्दा बाजारात मिळत आहेत. फॅशनमध्ये राहण्यासाठी हे कलर्स जेवढा फायदा देतात तेवढे नुकसान देखील पोहचवतात. यांचा जास्त वापर केल्याने केसांची वाढ खुंटते. केसांचा दर्जा कमी होतो. गळणारे केस आणि कोंड्याच्या समस्येला आपण वातावरण आणि आहाराला दोष देतो. परंतु कलरींग या मागील कारण असते. केसांच्या समस्या दुर करण्यासाठी केसांना नॅचरल कलर करण्याच्या काही पध्दती जाणून घेऊ.
मेहेंदी
केसांना मेहेंदी लावणे हे केस कलर करण्याचा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांचे कंडीशनिंग होते, केस लांब, मजबूत आणि दाट होतात.

लिंबू चा वापर
केसांना कलर करण्यासाठी लिंबूचा वापर करता येतो. लिंबूचा परिणाम थोडा उशीरा होतो. लिंबूला नॅचरल ब्लीच मानले जाते. यामुळे केसांना चमक येते आणि केस मजबुत होतात. सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे लिंबु ऊन, धुळ आणि प्रदुषणापासुन होणा-या नुकसानापासुन केसांना दुर ठेवते.
other natural ways
कॉफी, अकरोड आणि काळे अकरोड, बीटाजा जुस, गाजराचा जुस, काळा चहा