आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Are Many Reasons To Be Compressed Lung; Understand And Be Alert!

हेल्थ मॅनेजमेंट : फुप्फुस आकुंचित होण्याची अनेक कारणे; समजून घ्या अन‌् राहा दक्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
श्वास घेतल्यानंतर फुप्फुस पूर्ण फुगत नसेल तर फुप्फुस इन्फेक्शनने खराब झाले आणि पूर्वस्थितीत येण्यास असमर्थ आहेत. फुप्फुसांत श्वास घेणाऱ्या नळ्यांमध्ये व्यत्ययदेखील येऊ शकतो. तिसरे कारण छातीत इन्फेक्शन हेदेखील पुरेसे नसलेला उपचार आहे. ज्यामुळे छातीत पू जमा होतो. हा पू वेळीच काढला नाही तर फुप्फुसावर असलेल्या पडद्याला जाड बनवतो. पू आणि जाड पडद्यामुळे फुप्फुस चारही बाजूने दाबले जाते. ते फुगू शकत नाही.
लेखक डॉ. केके पांडेय हे सीनियर व्हॅस्कुलर व कार्डियो थोरेसिक सर्जन, इंद्रप्रस्थ अपोलो हाॅस्पिटल, नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, टिबी न्यूमोनिया ठरू शकते कारण...