आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Are In A Happy Mood, But Suddenly Few Things Happen Which Irritate You.

मोबाइल देखील करू शकतो irritate, तसेच ही 12 कामेसुद्धा ठरू शकतात डोकेदुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
धावपळीच्या आयुष्यात कधी-कधी गोड आठवणींची साथ मिळते तर कधी छोट्या छोट्या गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु, वर-वर छोट्या वाटणा-या या गोष्टींचा विचार केला तर यामुळे किती त्रास होऊ शकतो याचा विचार तुम्ही केलाय का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही प्रभावित होत असता.
1- बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही जर मोबाईल चार्जिंगला लावला असेल पण नेमके बाहेर निघताना तुमच्या लक्षात आले की, बटण चालू केलेच नव्हते.
2- ज्यावेळी तुमचा एखादा मित्र अथवा मैत्रिण तुम्हाला फोन करून सांगते की, मी 15 मिनिटांमध्ये तुझ्याकडे येत आहे. त्यावेळी तुम्ही तुमच्या हातातील काम सोडून तयार होऊन बसता पण, ती व्यक्ती एका तासानंतर येते.
3- तुम्ही मागच्या 2 तासांपासून मनलावून अभ्यास करत बसला असाल आणि थोडासा आराम मिळावा म्हणून तुम्ही मोबाईलवर फेसबुक उघडले आणि तेवढ्यात तिकडून आई किंवा वडील तुमच्या खोलीमध्ये आले त्यांनी तुम्हाला टाइमपास करताना पाहिले आणि विचारले की, असा अभ्यास सुरू आहे का ?
त्रासदायक ठरणा-या इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...