'झुकू-झुकू अगीन गाडी फुलांच्या रेषा हवेत सोडी' हे प्रसिद्ध गाणे रेल्वेचा प्रवास करणा-या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात येतेचं.
आपल्यापैकी प्रत्येक जण रेल्वेमधून या ना त्या कारणामुळे प्रवास करत असतो. रेल्वेचा प्रवास जेवढा मनाला आनंद देणारा असतो तेवढाच आपणच केलेल्या चुकांमुळे महागात आणि कायमचा स्मरणात राहणारादेखील असतो.
पुढील स्लाइडवर वाचा, रेल्वेतील कोणत्या चुका तुम्हाला पडू शकतील महाग...