आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयसुख हवे असल्यास प्रत्येक महिलेला माहित असाव्यात या 5 खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रणयक्रीडा हा असा विषय आहे ज्याबद्दल रोज काही-ना-काही नवीन ऐकण्यास मिळत असते. नव्याने ऐकलेल्या या गोष्टींमुळे तुमच्या मनात याबद्दल अनेक नवीन प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता असते. प्रणयक्रीडेबद्दल पुरूष जसे उघडपणे चर्चा करू शकतात त्यापद्धतीने महिला या विषयावर उघडपणे चर्चा करणे टाळतात. तुमच्यापैकी अशा अनेक महिला असतील ज्यांना याक्रीडेबद्दल सखोल माहिती माहिती नसेल. याच अनुशंगाने आज आम्ही तुम्हाला
यौनक्रियेबद्दलच्या त्या 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याची माहिती लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या महिलांना असणे आवश्यक आहे.