आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना या 5 नावांनी हाक मारल्यास येतो अधिक राग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोजच्या जीवनात आपण अनेक ठिकाणी अनोळखी व्यक्तीला बोलवण्यासाठी वेग-वेगळ्या शब्दांचा वापरत करत असतो. पण चुकून एखाद्या व्यक्तीने अशा एखाद्या नावाने तुम्हाला हाका मारली ज्या नावाची तुम्हाला अतिशय चिड आहे.
होय हे खरे आहे की, प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या शब्दामुळे विशेष प्रभावित होत असते आणि तो शब्द जर कुणा व्यक्तीने उच्चारला तर समोरची व्यक्ती त्याची नाराजी तत्काळ व्यक्त करू शकते. असेच काही शब्द मुलींसाठी (विशेष करून तरूण आणि टीनएजर्स) देखील आहेत जे उच्चारल्यावर त्या भयानक चिडण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मजेदार शब्दांबद्दल सांगणार आहोत जी उच्चारल्यावर समोरची महिला चिडू अथवा नाराज होऊ शकते.
1. बुआजी (आत्या): या शब्दाचा विचार केला तर याचा अर्थ आत्या असा होतो. म्हणजेच वडिलांची बहिण. पण तुम्ही हा शब्द एखाद्या तरूण मुलीला अथवा अविवाहित महिलेला बोलवण्यासाठी केला तर त्या नाराज होण्याची दाट शक्यता असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आणखी कोणत्या चार शब्दांनी महिलांना हाक मारल्यास राग येतो याबद्दल...