आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These 7 Mistakes Can Be Harmful For You In Winters

हिवाळ्याच्या दिवसात सेवन करु नका जास्त चहा-कॉफी, नका करु या 7 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्याचे दिवस हेल्दी मानले जातात. जर थोडी सावधगिरी बाळगली तर या सीजनमध्ये डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडत नाही. परंतु हिवाळ्याच्या या दिवसात अनेक लोक आरोग्यासंबंधीत काही चुका करतात. ज्यामुळे ते आजारी पडतात. डॉ. पंकज शुक्ला तुम्हाला सांगत आहेत अशा 7 चुका ज्यापासुन दूर राहिल्याने हिवाळ्यात तुमची हेल्थ चांगली राहिल.

1. जास्त चहा-कॉपी सेवन करणे.
हिवाळ्यात लोक पाण्याऐवजी चहा-कॉफी जास्त पितात, यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचते. जास्त चहा कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीरात कॅफीन आणि शुगरचे प्रमाण जास्त होते आणि नंतर हे आजारांचे कारण बनते. चहा किंवा कॉफी व्यतिरिक्त दूध, ग्रीन टी किंवा गरम पाणी प्यावे.
पुढील स्लाईडवर वाचा... हिवाळ्यात अजुन कोणत्या चुका करु नयेत...