आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Are Few Things Which You Should Avoid Immediately After Having Food.

7 Health Facts : जेवणानंतर लगेच करू नये ही कामे, होईल आरोग्य खराब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्ती आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देत असतो. परंतु, जेवण झाल्यानंतर नेमके काय-काय करावे आणि काय करू नये हे अनेक जणांना आजही माहिती नाहीये. आज आम्ही तुम्हाला जेवणानंतर काय करू नये आणि काय करावे याबद्दल काही खास टिप्स सांगणार आहोत.

1- बेल्ट ढिल्ला करू नये
अनेक व्यक्ती एखाद्या कार्यक्रमात स्वादिष्ट भोजन पाहिल्यानंतर लगेच कमेरेचा पट्टा ढिल्ला करतात. याचे कारण त्यांना मनापासून आवडणारा पदार्थ मनसोक्त खाता यावा यासाठी ते असे करत असतात. पण असे करणे चुकीचे आहे. असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जेवणानंतर कोणती 6 कामे करू नये...