आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Some Special Things For Your Mother And Make Your Relationship Strong.

Mother\'s Day Spl: या 9 पद्धतीने तुमचे आणि आईचे नाते होऊ शकते अधिक घट्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
सर्वच नात्यांमध्ये आईसोबतचे नाते सर्वाधिक चांगले मानले जाते. मग ते नाते मुलगा आणि आईचे असो वा मुलगी आणि आईचे असो या नात्यामध्ये खरेपणा असतो. या नात्यामध्ये कुठल्याच प्रकारची डिमांड केली जात नाही यामध्ये असते ते केवळ प्रेम. मुलांच्या गरजा त्यांच्या अडचणी आईशिवाय दुसरे कुणीचे समजवून घेऊ शकत नाही. त्यामुळे हे नाते इतर नात्यांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे.
ज्या पद्धतीने एक आई तिच्या मुलांच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेऊ शकते तसे तिच्या काय अडचणी आहेत हे तिची मुले का समजावून घेऊ शकत नाही. उद्या (10 मे) रोजी मदर्स डे आहे याच दिवसाचे महत्व लक्षात घेत आम्ही तुम्हाला या नात्याबद्दल सांगणार आहोत. यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या आईसोबतचे नाते अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत करता येईल.
1. उमेद
कोणत्याही गोष्टीमध्ये बदल घडण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. तसाचे वेळ तुम्हाला या नात्यामध्ये बदल करण्यासाठी द्यायचा आहे. ब-याच वेळा मुलांना त्यांची आई सध्याच्या बदलनानुसार वागणारी नसल्याने वाईट वाटत असते. पण म्हणून तिचा अपमान करावा असा बिलकूल होत नाही. जसे तुम्हाला काही गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्यावा लागला तसाचे वेळ तिला या सर्व गोष्टी शिकण्यासाठी द्या. नक्कीच यामध्ये उशिरा का होईना बदल घडेल.
Other things to do: सहमत आणि असहमत असणे, माफ करण्याची सवय लावा, स्वत:ला तिच्या जागी बघा, तुमच्या नात्यामध्ये तिस-या व्यक्तीला आणू नका, शेअरिंग करा, काळजी घ्या.
आईसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट कसे बनवावे याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...