आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर या प्रश्नांना उत्तर देता देता कंटाळतात अनेक पुरूष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरूषाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये मुलाच्या घरचे आणि मुलीच्या घरचे यांचा खास करून प्रश्न विचारण्यामध्ये सहभाग असतो. या सततच्या प्रश्न विचारण्यामुळे अनेक पुरूष परेशान होतात. त्यांच्या दृष्टीने विचारण्यात येणारे हे प्रश्नांना काहीच अर्थ नसतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नेमक्या कोणत्या प्रश्नांमुळे हैराण होतात पुरूष...