आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसोबत चुकूनही बोलू नका या 5 गोष्टी, मनावर होतो परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक आर्ई-वडीलांची इच्छा असते की, त्यांच्या पाल्यांना शिकून खुप मोठे बनावे यासाठी ते आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट सांगतात ज्याची जास्त गरज देखील नसते. परंतु मुलेतर शेवटी लहानच असतात. ते अनेक वेळा आई-वडीलांच्या अपेक्षा सोडून स्वतःप्रमाणे वागतात. अशा वेळी आई-वडील खुप त्रस्त होतात आणि मुलांसोबत सक्तीने वागतात. अनेक वेळा रागात ते मुलांसोबत काहीही बोलातात. यावेळी ते विसरुन जाता की, याचा आपल्या मुलावर काय परिणाम पडेल. अशा वेळी मुलांवर परिणाम करणा-या 5 गोष्टी लक्षात ठेवणे खुप आवश्यक आहे. या गोष्टी त्यांच्यासोबत कधीच बोलू नयेत.
1. स्वतःचे उदाहरण देऊ नका
अनेक वेळा पालक आपल्या मुलांना स्वतःच उदाहरण देतात. मी तुझ्या वयात होतो तर असा करायचो. मी येवढा जबाबदार होतो आणि तु असा आहेस वगैरे. तुम्ही समजून घ्या की, तुम्ही आणि तुमच्या मुलामध्ये एका पीढीचा फरक आहे. यामुळे असे बोलणे एकदम चुकीचे आहे. असे बोलल्याने मुलाच्या मनावर परिणाम देखील होऊ शकतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुलांसोबत कोणत्या गोष्टी बोलणे टाळावे...
बातम्या आणखी आहेत...