आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेसंबंध : जाणून घ्या, पहिल्या भेटीत कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नापूर्वी मुलगा-मुलगी अनेकदा एकमेकांना भेटतात. तुम्हीही एखाद्या विशेष व्यक्तीला भेटायला जात असाल तर काही गोष्टी ध्यानात घ्या. या बाबी लहान आहेत परंतु नवीन नाते जोडण्यापूर्वी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
जुन्या नात्याविषयी जास्त बोलू नका
एखाद्याशीझालेल्या पहिल्या भेटीत तुमच्या एक्स बॉयफ्रेंडचा प्रश्न उपस्थित होताे. नवीन नाते जोडताना जुने नाते लपवण्याची तुमची इच्छा नसते. परंतु भावनांच्या भरात इतके वाहून जाऊ नका की, पुढे चालून तुम्हाला अडचणी येतील. जर तुमचे मागील एखादे नाते असल्यास त्याच्याबद्दल नक्कीच सांगा, परंतु त्या व्यक्तीबद्दल जास्त बाेलू नका.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, पहिल्या भेटीत आणखी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...