आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तीन पदार्थांच्या अति सेवनामुळे कमी होऊ शकते तुमची प्रणयक्रिडेची क्षमता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारात दिसणारे आणि तोंडाची चव वाढवणारे पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर सावधान. हे चव वाढवणारे पदार्थ तुमची प्रणय शक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला प्रणयक्रिडेची क्षमता कमी करणा-या पदार्थांबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन करणे टाळल्यास नक्कीच तुम्ही प्रणयक्रिडेचा आनंद घेऊ शकता.
पुढील स्लाइदवर क्लिक करून वाचा कोणते आहेत हे 3 पदार्थ...