आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही या चुकीच्या एक्सरसाईजमध्ये तर वेळ वाया घालत नाही ना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिटनेस इंडस्ट्रीच्या झपाट्याने वाढण्याने फिटनेस आणि एक्सरसाइजने जुडलेल्या चुकीच्या माहीतीचे चलन खुप लवकर झाले आहे. लोकांची फिट राहण्याची वाढलेल्या इच्छेमुळे हे चलन वाढले आहे. यामुळे अनेक वेळा लोक चुकीचे व्यायाम करता. या एक्सरसाइजमुळे त्यांना काही फायदा तर होत नाही परंतु त्यांचा वेळ वाया जातो. आज आपण पाहुया अश्या कोणत्या एक्सरसाईज आहे ज्यामुळे आपला वेळ वाया जातो...
पुढील स्लाईडवर वाचा.... कोणत्या एक्सरसाईज वेळ वाया घालवणा-या आहेत...