1. तो संकटांवर मात करणारा असावा
तरुणींना सुरक्षित राहणे पसंत असते. त्यांना वाटते की, कोणते ही संकट आले तरी आपल्या पार्टनरने आपले संरक्षण करावे. यासाठी तुम्ही त्यांना असे दाखवा की, तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करुन त्यांना मदत करु शकता. मुली नेहमी अशा मुलांना पसंत करतात जे कठीन वेळी कामी येतात, मग परिस्थिती कोणती असो. तुम्ही त्यासंकटाचा सामना केला तर तुमची गर्लफ्रेंड किंवा पत्नी तुम्हाला योग्य पार्टनर मानेल.
तरुणींच्या अपेक्षा कोणत्या वाचा पुढील स्लाईडवर...