तुम्ही पार्लरमध्ये जाता आणि हॉट वॅस्कच्या मदतीने बॉडीवरील अनावश्यक केस काढतात तेव्हा तुम्हाला खुप वेदना होतात. मग असे वाटते की हे कधीच करु नये. परंतु खरे हे आहे की, महिन्याच्या सरुवातीला वॅक्सिंग तुमच्या लिस्टमध्ये एक नंबरला असते. तुम्हाला आवडत नसले तरीसुध्दा. कारण वॅक्सिंग ही तुमची गरज आहे. तुम्ही दुस-या ब्यूटी ट्रीटमेंट करणे विसरुन जाल. परंतु वॅक्सिंग करणे कधीच विसरणार नाही. परंतु जर आम्ही तुम्हाला म्हणालो की, हे वेदना देणारे काम थोडे कमी कष्टदायी होऊ शकते तर तुम्ही काय कराल... हो, हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत वॅक्सिंग करताना काय करावे.
1. वेळ पाहा
पीरियड्सच्या आगोदर किंवा त्यावेळी बॉडी खुप सेंसटिव होते यासाठी त्यावेळी वॅक्सिंग करु नका.
2. हॉट वॉटर
वॅक्सिंग नंतर स्किन खुप सेंसिटिव होते आणि बॅस्टेरियल इंफेक्सन होण्याचे चान्स जास्त असतात. यामुळे यानंतर हॉट शॉवर अवॉइड करा. तुमच्या स्किनला ऑक्सिजन मिळु द्या कारण ती लवकर बरी व्हावी.
3. मॉश्चराइज करा
वॅक्सिंगमुळे तुमची डेड स्किन आणि अनावश्यक केस निघुन जातात. परंतु तुमच्या त्वचेला खुप वेदना सहन कराव्या लागतात. यामुळे वॅक्सिंग करण्या आगोदर SPF सन ब्लॉक क्रीम लावा जर तुमची स्किन सेंसिटटीव असेल तर एलोवेरा जेलचा वापर करा.
पुढील स्लाईडवर वाचा... वॅक्सिंगच्या वेदना कमी करण्यासाठी खास उपाय....