आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This 10 Things Women Don\'t Like About The Way Men Dress

बॉयफ्रेंडच्या या 10 गोष्टींमुळे चिडतात तरुणी, होत नाहीत इम्प्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुली तुम्हाला सांगत असतील की, तुमचे लुक्स आणि बँक बॅलेंस त्यांच्यासाठी जास्त महत्वाचे नाहीत. त्यांच्यासाठी फक्त तुमचे प्रेम महत्त्वाचे आहे. परंतु खरे हे आहे की, तरुणी तरुणांच्या या दोन गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. परंतु हेसुध्दा खरे आहे की, तुम्ही तुमचे लुक्स आणि बँक बॅलेन्स सहजासहजी बदलू शकत नाही. पण तुम्ही आपला ड्रेससेंस नक्की बदलू शकता. जाणून घ्या त्या दहा गोष्टी ज्या मुलींना आवडत नाही.
१. फिटिंग
मुलांना ही गोष्ट योग्य प्रकारे समजणे खुप आवश्यक आहे की, या प्रकारचे व्ही-नेक टी-शर्ट घालू नका ज्याने चेस्ट हेयर आणि निपल्स दिसतील. तुम्ही तुमच्या एरियाचे बॉडीगार्ड असाल पण तुमचा तो अवतार जीममध्येच सोडा आणि लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त मोठे टी-शर्ट घालण्याची चुक करु नका.
पुढील स्लाईडवर वाचा....... कोणत्या गोष्टींमुळे चिडतात मुली...