आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Food Irradiation Is A Promising New Food Safety Technology That Can Eliminate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या फूड टेक्नीकचा वापर होत आहे 40 प्रकारच्या आजारांवर, जाणून घ्या कसे करावे भाज्यांचे सेवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
सहसा आजारी पडणे कुणालाच आवडत नाही. पण चुकीच्या, खराब लाइफस्टाइल आणि बॅड फूड हॅबिट्समुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. पण आता एक अशी फूड टेक्नीक आली आहे ज्याचा अवलंब केल्यास अनेक लाइफस्टाइल डिसीस बरे होऊ शकतात.
अनकुक्ड फूड आणि फास्टिंगच्या कॉम्बिनेशनने ही टेक्नीक डेव्हलप केली आहे गुजरातच्या बालूभाई वी चौहान यांनी. या टेक्नीकला भोपाळमध्ये भगवानदेव इसरानी (प्रमुख सचिव विधानसभा) यांनी इंट्रोड्यूस केले होते जी सध्या मोठ्या प्रमाणावर पॉप्युलर होत आहे.
काय आहे ही टेक्नीक ?
या टेक्नीकमध्ये सकाळी 5 तास रिकाम्या पोटी राहावे लागते. त्यानंतर पहिल्या मीलमध्ये कच्चे फळे आणि भाज्यांचे सेवन. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अतिशय कमी मसाले असणारी एखादी भाजी आणि पोळी. त्यानंतर सूर्यास्ताआधी हलकी डाळ अथवा भाज्यांचा न गाळता तयार केलेल्या ज्युसचे सेवन करावे लागते. असे केल्याने पोटाला आराम मिळतो तसेच बॉडी रिपेरिंग होण्यासाठी एनर्जी सेव्ह होण्यास मदत मिळते. याच्या पॉझिटिव्ह इफेक्ट्समुळे इम्यून सिस्टिम स्ट्रॉन्ग होते, व्हिजन क्लियर होते, कॉन्सट्रेशन वाढते आणि दिवसभर शरीरात उत्साह टिकून राहतो.
नेमकी ही फूड टेक्नीक काय आहे आणि शारिरिक क्षमता वाढवण्यासाठी नेमके कोणते फ्रूट्स घ्यावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...