आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील हे 10 छोटे-छोटे घरगुती उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्याच्या लहान-लहान समस्या आपणा सर्वांनाच उद्भवत असतात. काही घरगुती उपाय केल्याने या समस्या सहज दूर होतात. फक्त योग्य उपाय माहिती असणे गरजेचे असते. यासाठी आम्ही तुम्हाला काही रामबाण उपाय सांगणार आहोत. वाचा हे फायदेशीर उपाय...
1. संत्रीच्या सालांना वाळवून त्यांचे चुर्ण तयार करा. हे चुर्ण गुलाबजलमध्ये मिक्स करुन चेह-यावर लावा. चेह-यावरील पिंपल्स आणि डाग दूर होतात.

2. त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल तर ज्वारीचे पीठ, हळद, मोहरीचे तेल पाण्यात मिक्स करुन पेस्ट तयार करा. या पेस्टने नियमित शरीराची मालिश करा आणि कोमट पाण्याने अंघोळ करा. यासोबतच दूधात केसर टाकून सेवन करा, तुमचे रुप उजळेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशेच काही लहान-लहान उपाय...