आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! या पाच सवयींमुळे वाढतो लठ्ठपणा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठपणा ही आजच्या काळातील गंभीर आणि जलद वाढणारी समस्या आहे. यापासुन दूर राहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. परंतु तुमच्या लाइफस्टाइलमध्ये अशा काही सवयी आहे ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. आज आपण लठ्ठपणा वाढवणा-या 5 सवयींविषयी जाणुन घेणार आहोत...

1. मोठे-मोठे घास घेणे
असे मानले जाते की, जो व्यक्ती मोठे-मोठे घास घेतो तो लहान घास घेणा-या व्यक्तीच्या तुलनेत अधीक कॅलरी घेतो. यामुळे जेवण करताना लहान-लहान घास घ्या. जेवण चांगल्या प्रकारे चावून करा. असे केल्यास तुम्ही जास्त जेवण केले असा भास तुम्हाला होईल.
लठ्ठपणा अजुन कोणकोणत्या सवयींमुळे वाढतो हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...