आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 मिनिटात तयार होणारे चटपटीत 13 पदार्थ, झटपट वाचा आणि तयार करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी कधी आपल्याला खुप भुक लागते. खासकरुन सुट्टीच्या दिवशी तर असे होतेच. अशा वेळी घरात स्पेशल खायला काहीच नसते. मग काय करावे हा प्रश्न पडतो. आज आम्ही तुमचा हा प्रश्न सोडवणार आहोत. फक्त 5 मिनिटात तयार होणारे 13 पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... चला तर मग उशीर कसला करताय... पाहा हे पदार्थ कोणते.

ब्रेड उपमा
मल्टीपरपस ब्रेड नेहमी आपल्या मदतीसाठी तयार असते. टोस्ट ब्रेडला इंडियन मसाले आणि भाज्यांसोबत फ्राय केल्यानंतर हे तयार होतात. आता यावर थोडी कोथिंबीर टाका. ब्रेड उपमा तयार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा...मायक्रोव्हेव अंडी, ब्रेड पिज्जा, आलू चाट,मलाई-टोस्ट आणि असेच काही 5 मिनिटात तयार होणारे पदार्थ...