आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Those Tea Are Good For Health And Its Also Help To Reduce Weight,Green, Oolong, Peppermint And Cinnamon

ग्रीन टी आणि ऊलोंग टी प्यायल्याने वजन कमी होते...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताजेपणा मिळवण्यासाठी आणि गळा मोकळा करण्याऐवजी चहा वजन कमी करण्यासाठी खुप मदत करते. हर्बल चाहामध्ये अनेकअशे एलिमेंट असतात जे मेटाबॉलिजम संतुलित ठेवण्यात मदत करतात. सोबतच अवेळी येणा-या म्हातारपणाची समस्या देखील दुर होते. भरपूर अँटी-ऑक्सीडेंट असलेल्या चहांचे चार प्रकार पाहुया.

ग्रीन टी
दोन कप ग्रीन टी दिवसातुन ७० ते ८० कॅलरी बर्न करते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ही चहा उपयोगी आहे. यामध्ये असलेले अँटी-आँक्सीडेंट कॅटेचिन मेटाबॉलिजम चांगले ठेवते आणि फॅट बर्न करते.

केव्हा प्यावी : ही सकाळी किंवा जेवण करण्याआधी प्यावी.

टीप : चहा पीतांना चाहामध्ये अर्धा लिंबु मिळवा.

पुढील स्लाईडवर वाचा...चहा पिण्याच्या कोणत्या पद्धती आहेत...