आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशापोटी चुकूनही खाऊ नका हे 10 पदार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य चांगले राहण्यासाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहीजे. कोणता पदार्थ दिवसातुन कधी सेवन करावा यावर लक्ष ठेवले पाहीजे. काही खाद्य पदार्थांमध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असते. अशात उपाशापोटी खाणे तुमच्यासाठी हाणीकारक ठरु शकते. उपाशापोटी चहा आणि कॉफी प्यायल्याने देखील दुष्परिणाम होऊ शकता. चला तर मग पाहुया काही अशे पदार्थ जे उपशापोटी चुकूनही खाऊ नये...
दही
दही आरोग्यवर्धक असते परंतु उपाशापोटी सेवन केल्याने पोटात आखड येऊ शकते. यामुळे तुम्हाला पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
पुढील स्लाईडवर वाचा... उपाशापोटी चुकूनही कोणते पदार्था खाऊ नयेत... सोडा...