आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुका टाळण्याची कला समजणे म्हणजे प्रगतीच्या मार्गावर जाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- एका विशिष्ट वयानंतर मानव जसा आहे, त्याचा जबाबदार ताे स्वत: असताे.
- कामाशिवाय जीवन अर्थहीन आहे. परंतु काम अर्थहीन झाले तर जीवन बेकार हाेते.
- तुम्ही स्वत:ला १०० टक्के समजून घेतले तर जीवन जगण्याचा अर्थ राहत नाही.
- माझ्या मागे येऊ नका. कारण मी नेतृत्व करू शकणार नाही. माझ्या पुढे जाऊ नका. कारण मी पाठलाग करू शकणार नाही. एक मित्र म्हणून माझ्याबराेबर खांद्याला-खांदा लावून चला. जीवन सुंदर हाेईल.
- एक मानव जसे जगताे, त्या दाेघांमधील संबंधांना आनंद म्हटले जाते.
- भविष्य सुंदर बनवण्यासाठी तुमच्याकडे जे आहे, त्यास वर्तमानलाच समर्पित करा.
- तुम्ही पर्यावरणासंदर्भात िवचार करीत नसाल तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला संुदरतेपासून लांब राहणे पसंत करतात.
- भीतीमुळे काेणाचा आदर करत असाल तर त्यापेक्षा भयानक दुसरे काहीच नाही.
- ज्या व्यक्तीमध्ये संस्कार नाही, ताे एक जंगली प्राण्याप्रमाणे आहे. त्याला या जगात साेडून दिले पाहिजे.
- प्राॅडक्शन मॉडेलवर तयार केलेला समाज फक्त प्राॅडक्टिव्ह असताे, क्रिएटिव्ह नाही.
- स्वातंत्र म्हणजे स्वत:ला आधिक चांगले बनवण्याच्या उपाय आहे.
- बुद्धिजीवी व्यक्तीचे डाेके प्रत्येक वेळी स्वत:च्या डाेक्याकडेच लक्ष देते.
- तुमच्याकडे चांगली पुस्तके आहेत, तर तुम्ही काेणत्याही विद्यापीठापेक्षा कमी नाही.
- मानव एक मात्र प्राणी आहे, जाे कधी जसा आहे, तसार राहू इच्छित नाही.
- मानवाच्या मृत्यूची अनेक कारणे असू शकतात. परंतु दुस-यास मारण्याचे काेणतेही एखादे कारण नसते.
- जेव्हा काेणी प्रामाणिक असल्याचा दावा करताे, तेव्हा मला भीती वाटायला लागते.
- चांगले नाेबेल काेणत्याही फिलाॅसाॅफीच्या इमेजिसमध्ये टाकण्यासारखे आहे.
- जीवनात सुंदरता, प्रेम आणि भीती नसेल तर जीवन जगण्यास अर्थच नाही.
- विद्राेह केल्यानंतरच जागृततेचा जन्म हाेताे.
- काेणताही प्रश्न न विचारता ‘हाे’ मध्ये उत्तर मिळणे खूपच आनंददायी असते.
- स्वत: संपवण्यापेक्षा शाैर्याचे काम जिवंत राहाणेच असते.
- शेवटच्या निर्णयाचा विचार करू नका जग समजण्याच्या अनेक संधीसाठी स्वत:ला त्यापासून लांब ठेवावे लागते.