आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सरसाइज केल्यानंतर तीव्र भुक लागल्यावर करा हे उपाय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिम मधुन वर्कआउट करुन येताना तुम्हाला खुप भूक लागते का... असे अनेक लोकांना होते. आपले शरीर एक्सरसाइज केल्यानंतर खुप जलद कॅलरी बर्न करते. ज्यामुळे आपल्याला खुप तीव्र भुक लागते. एक्सरसाइज केल्यानंतर काही विचार न करता जेवन केल्याने जिम जाण्याचा काहीच फायदा होत नाही. अशात दिवसभर असे जेवण करा ज्यामुळे जिममधुन आल्यानंतर भूक लागणार नाही. आज आपण पाहणार आहोत की, जिमनंतर तिव्र भुक लागल्यावर काय करावे...

1. स्वतःला हायड्रेट ठेवा
जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा घामाच्या रुपात मोठ्या प्रमाणात पाणी तुमच्या शरीरातुन बाहेर निघते. अशात शरीराचे मेटबॉलिज्म मंद होते आणि भूक लागते. अशात तुम्हाला दिवसभरात 3 लीटर पाणी प्यायले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला व्यायामानंतर भूक लागणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... एक्सरसाइज काय सेवन करावे...