आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Use These Tips To Avoid Sadness From Life Read More At Divya Marathi

LIFE : आयुष्यात या गोष्टींचा अवलंब केल्यास दुःखच तुमची शक्ती बनेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
जीवनात जसजसे पुढे जाल, तसतसे दु:खही मिळत राहील. या दु:खातून कमकुवत होण्यापेक्षा त्यास आपली शक्ती बनवा. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या अंमलबजावणीमुळे दु:खच तुमची शक्ती होईल.
- भावना समजून घ्या. भावना समजल्यामुळे दु:खाचे घाव भरण्यास तुम्हाला त्याची मदत होईल. असे म्हटले जाते शारीरिक त्रासापेक्षा भावनिक त्रासामुळे तुम्हाला कमी नुकसान होते.
- जे काही घडले आहे, त्याला विसरून जा, जे गेले ते भूतकाळ होते. त्याचा वर्तमानाशी काहीही संबंध नाही. ते विसरल्यामुळे तुम्हाला अधिक लाभ होईल.
दु:खाला सामोरे जाताना आणखी कोणत्या गोष्टींना सामोरे जाल, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...