आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकहेड्स ने त्रस्त, तर घरीच करा हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धूळ-माती मुळे चेह-यावर ब्लॅकहेड्स होतात. जे फार वाईट दिसतात. यासाठी आपण अनेक ब्युटी प्रोडक्सचा वापर करतो आणि पैसे खर्च करतो. परंतु घरबसल्यासुध्दा आपण हे ब्लॅकहेड्स मिटवु शकतो.

तुम्ही किचन मधील सर्व वस्तुंने हे मिटवु शकता. ब्लॅकहेड्स तु्म्ही मीठा सोबत अनेक साहित्याचा वापर करुन मिटवु शकता. मीठा सोबत गुलाबजल, दही, लिंबु, बेसन आणि टूथपेस्ट यांची पेस्ट बनवुन लावु शकता. हा घरगुती उपाय चांगला परिणामकारक आहे. असे तुम्ही फक्त काही दिवस नियमित लावा केले तर फरक जाणवेल. ब्लॅकहेड्स सोबतच चेह-यावरील धुळ, माती आणि निर्जिव त्वचासुध्दा साफ होईल.
पुढील ल्साईड वर वाचा... घरच्या घरी कसे नष्ट होतील ब्लॅकहेड्स....