आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज मारा दोरीच्या उड्या, हाडांना मजबूत बनवण्याच्या 9 खास TIPS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना कमी वयातच जॉइंट पेन, पाठ आणि कंबर दुखीची समस्या निर्माण होते. या सर्व वेदना हाडांसंबंधीत असतात. वेळेच्या आतच जर आपण आपल्या हाडांकडे लक्ष देणे सुरु केले तर पुढे चालून सीरियस प्रॉब्लम होणार नाही. आज जाणुन घेऊया काही सोप्या टिप्स ज्या आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करु शकतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हाडे मजबूत करणा-या इतर टिप्स...