आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओठ उलल्यामुळे त्रस्त आहात, तर मग करा हे 5 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळा म्हटला तर स्किन प्रॉब्लम्स सुरु होतात. अशात ओठ उलण्याची समस्या तर सामान्य गोष्ट आहे. परंतु या उललेल्या ओठांमुळे आपल्या चेह-याचे सौंदर्य कमी होते. यापासुन सुटका मिळवण्यासाठी आणि हिवाळ्यात देखील आपले ओठ मुलायम आणि आकर्षक बनवण्यासाठी आपण काही सोपे उपाय पाहुया...

1. नाभीवर मोहरीचे तेल
सर्वात अगोदर आयुर्वेदा प्रमाणे झोपण्या अगोदर नाभीवर मोहरीचे तेल लावून झोपा. असे केल्याने उललेल्या ओठांची समस्या दूर होईल.
पुढील स्लाईडवर वाचा... ओठांना मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी अजुन कोणते उपाय करावेत...