( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
मुलांमधील लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. फिटनेसमध्ये त्यांना आवड नसणे हे त्याचे मुख्य कारण आहे. मुलांना फिटनेसमध्ये रुची यावी, यासाठी आईवडिलांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. फिटनेस ही मुलांची सवय बनण्यासाठी काही टिप्स...
- ६० मिनिटे व्यायाम किंवा श्रम करणे मुलांच्या दृष्टीने गरजेचे आहे. लठ्ठपणा होण्यापासून व्यायाम गरजेचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
- ४२० लाख मुलांना ( पाच वर्षांखालील मुले) लठ्ठपणाने ग्रासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३च्या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
फिटनेस ही मुलांची सवय बनावी यासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक कर...