आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी अवश्य वाचा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी पिता झाला आहे.त्याच्या पत्नीने म्हणजे साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून साक्षी आणि धोनीने तिचे नाव 'जिबा' असे ठेवण्याचे ठरवले आहे. धोनीने आणि साक्षीने त्यांच्या मुलीसाठी निवडलेले नाव हे पारशी असून याचा अर्थ (अतिशय सुंदर) असा होतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पाल्याचे नाव निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे...