आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदीचा रंग वाढवण्यासाठी करा हे उपाय, सुंदर दिसेल मेहेंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीत मेंदी लावणे शुभ मानले जाते. सन-उत्सव आणि आनंदाच्या क्षणी तरुणींच्या श्रृंगारामध्ये मेंदीला चांगलेच महत्त्व आहे. वधुसाठी तर मेंदी शिवाय लग्न ही कल्पनासुध्दा शक्य नाही. परंतु मेंदी तेव्हाच छान वाटते जेव्हा मेंदीला चांगला रंग येतो. मेंदीचा रंग घट्ट लाल किंवा भुरकटसुध्दा चांगला वाटतो. मेंदीचा हा रंग आणण्यासाठी तुम्हाला थोडी मेहेनत करावी लागेल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत अश्या पाच टिप्स ज्याच्या मदतीने तुमची मेहेंदी चांगली रंगेल...
1.मेंदी जास्त वेळ लावुन ठेवा
प्रयत्न करा की मेंदी रात्रभर म्हणचेच ७-८ तास राहायला हवी. जर शक्य असेल तर १२ तास लावुन ठेवा. असे केल्याने मेंदी चांगली रंगेल.

२. लिंबु आणि साखरेचा वापर
लिंबु आणि साखरेचा वापर मेंदीसाठी खुप फायदेशीर आहे. याच्या मदतीने आपली मेंदी जोपर्यंत आपल्याला ठेवायची आहे तोपर्यंत हाताला चिटकून राहते. यामुळे मेंदी चांगली रंगते. साखर आणि लिंबुच्या पाण्यात कापुस बुडवा आणि मेंदीवर लावा.
पुढील स्लाईडवर वाचा..मेंदी कशी रंगवावी...