आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील छोटी जागा किंवा भिंती आकर्षक दिसाव्यात म्हणून या काही क्लृप्त्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज घराच्या वाढत्या किमतींमुळे आणि महागाईमुळे अथवा अपु-या जागे अभावी अनेक जणांची इंटेरिअर करायची इच्छा पूर्ण होत नाही. अशावेळी काही तरी काम चलाऊ इंटेरिअर सामान ठेवण्यासाठी बनवले जाते. आज आम्ही तुम्हाला घरातील छोट्यातील छोट्या जागेचा योग्य वापर कसा करता येईल याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घराला नवीन लूक देण्यासाठीच्या काही सोप्या टिप्स...