आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हा ब्रेकफास्ट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभर व्यस्त दिनचर्या आणि धावपळीच्या जीवनात शरीराला भरपूर ऊर्जेची आवश्यकता असते. अशात दिवसाची सुरुवात एनर्जी वाढवणा-या आहाराने केली तर तुम्हाला दिवसभर परिपूर्ण ऊर्जा मिळू शकेल. तुम्ही तुमच्या व्यस्त रुटीनचे काम सहज पुर्ण कराल. सकाळच्या नाष्ट्यात या गोष्टी फायदेशीर आहेत.

1. फळे खाने
ब्रेकफास्टमध्ये फळे खाणे आरोग्यासाठी खुप चांगले असते. अशात व्हिटॅमिन सी युक्त फळे जसे की, संत्री, मोसंबी, अंगुर हे खुप फायदेशीर आहेत. स्वास्थ विशेषज्ञ मानतात की, सकाळची वेळ खाण्यासाठी सर्वोत्तम असते. असे केल्याने शरीरात पोषकत्त्वाची पुर्तता होतेच सोबतच इम्युनिटी सिस्टम मजबूत होते.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणत्या गोष्टी सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाल्लायवर तुम्ही दिवसभर एनर्जेटीक राहू शकता...