आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tension मध्ये असताना देखील असा टिकवून ठेवा तुमच्यातील Romance

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
तुमच्या जोडीदाराच्या मनात रोमान्स करण्याची इच्छा आहे परंतु, तुम्ही तणावाखाली तुमची इच्छा नाहीये अशावेळी जोडीदाराचा हिरमोड होण्याची दाट शक्यता असते ती अथवा तुमच्यावर नाराज होण्याची अथवा रागवण्याची देखील दाट शक्यत असते. आज आम्ही तुम्हाला याच तणावामध्येदेखील कशा प्रकारे रोमान्सचा आनंद घ्यावा याबद्दलच्या टिप्स सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तणावात असतानादेखील कशा प्रकारे घ्यावा रोमान्सचा आनंद...