आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या हवामानात अशा प्रकारे घ्या डोळ्यांची काळजी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दिवसात हवामानात बदल होत आहेत. या बदलांसोबतच डोळ्यांसंबधीत आजारांची शक्यता वाढते आहे. दिवाळीच्या आणि त्यानंतर फटाक्यांमधुन निघणारा धुर, माती ही वातावरणात असते. अशाच डोळ्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आज आपण पाहणार आहोत की, डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.

1. हिवाळ्यात जास्त पाणी प्या
अनेक वेळा हिवाळ्यात लोक पाण्याचे सेवन कमी करतात. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नाही. पाणी कमी केल्याने अनेक शरीरातील द्रवपदार्थ कमी होतात. शरीरात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातुन कमीत-कमी 5 लीटर पाणी प्यायले पाहिजे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा...डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी...