आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅकलेस ब्लाउज घालण्याअगोदर विसरु नका या 5 महत्त्वाच्या गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महत्त्वाच्या वेळी किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तरुणी बॅगलेस ब्लाउज किंवा गाउन घालतात. ज्या तरुणी बॅकलेस ड्रेस घालणे पसंत करतात, त्यांच्यासाठी या पाच गोष्टी खुप महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळी आपली पाठ स्वच्छ असते तेव्हाच बॅगलेस कपड्यांचा लुक चांगला दिसतो. आपली पाठ स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. चला तर मग वाचा या सोप्या टिप्स...

स्क्रब करा
सर्वात अगोदर तुम्ही पाठीला स्क्रब करा. आपल्या त्वचेनुसार स्क्रब निवडा. आठवड्यातुन 3 वेळा पाठीचे स्क्रबिंग करणे खुप आवश्यक आहे. जे स्क्रब आपल्याला सुट होईल त्याच्याच वापर करावा. यामुळे तुमच्या पाठीवर काही साइड इफेक्ट होणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... बॅकलेस ब्लाउज घालण्याअगोदर विसरु नका या 5 महत्त्वाच्या गोष्टी...