आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Use These Tips For Happy Married Life Read More At Divyamarathi.com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, नात्यामध्ये का महत्त्वाचा आहे प्रणय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
नातं कुठलंही असो ते टिकवण्यासाठी एकमेकांना साथ देणे गरजेचे असते. एकमेकांच्या सोबत मानसिक लगाव निर्माण होतो. पण मानसिक लगावा बरोबर नात्यामध्ये गोडवा आणण्यासाठी शारिरीक लगाव असणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. या नात्यामुळे नात्यातील गोडवा वाढण्यास मदत होते.
पती-पत्नीच्या नात्यामध्ये शारिरीक संबंधांना एक वेगळेच महत्व आहे. ज्या प्रकारे जिवंत राहण्यासाठी अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे त्याच प्रकारे वैवाहिक जीवन सुखी-समृद्ध करण्यासाठी प्रणय करणे गरजेचा आहे. आज आम्ही तुम्हाला संबंधांमध्ये कसे आहे प्रणयाचे महत्व याबद्दल सांगणार आहोत.
- विचार केला तर प्रणय केवळ भौतिक सुख नव्हे तर मानसिक सुख देत असते. तसेच यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. प्रणयाच्या माध्यमातून पती-पत्नीच्या संबंधात भावनात्मक लगाव अधिक पाहण्यास मिळतो.
- प्रणय न करण्याने पती आणि पत्नीच्या मनात आपला पार्टनर आपल्यावर प्रेम करत नसल्याची भावना निर्माण होण्याची भिती असते. तसेच यामुळे निर्माण होणारे छोटे-छोटे वाद भयंकर रूप घेऊ शकतात.
- पती-पत्नीमध्ये शारिरीक संबंध चांगले असतील तरच परिवारात सुख-शांती राहण्यास मदत होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नात्यामध्ये प्रणयाचे महत्व टिकवून ठेवण्यासाठी काही खास टिप्स...