आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणयाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आजच अवलंबा ही 12 सुत्रीय पद्धत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
कोणत्याही व्यक्तीचे वैवाहीक जीवन यशस्वी होणे हे प्रणयक्रीडेवर देखील अवलंबून असते. त्यामुळे हे जीवन अधिक चांगल्या पद्धतीने फुलण्यासाठी दोन जीव केवळ शरीराने नव्हे तर मनानेदेखील एकत्र येणे आवश्यक आहे.
प्रणयाचा आनंद, उत्साह रोज रात्री अधिक चांगल्या तरेने उत्तेजित होण्यासाठी काही प्रणय सुत्रे पाळणे गरजेचे आहेत. या सुत्रांचा अवलंब तुम्हाला तुमचे प्रणय जीवन सुखी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रणयक्रीडेत तडका लावणारे 12 सुत्र...