आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दातांची चमक वाढवण्यासाठी खा अॅपल आणि मनुके, 5 Tips

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दांताची चमक आणि पांढरेपणा वाढावा असे सर्वांनाच वाटते. यामुळे काही लोक अनेक वेळा ब्रश करतात. परंतू तरीही त्यांचे दात चमकत नाही. खाण्या-पिण्याच्या काही पदार्थांने दातांची चमक वाढवता येते. या पदार्थांना जर आपण डायटमध्ये घेतले तर आपले दात चमकायला लागतील. आज आपण अशाच 5 पदार्थांविषयी पाहणार आहोत.

1. अॅप्पल
दिवसातुन एक वेळा अॅप्पल चांगल्या प्रकारे चावून खा. हे दातांसाठी स्क्रबरचे काम करते. अॅप्पलमध्ये मोठ्या प्रमाणात मॅलिक अॅसिड असते. यामुळे तोंडात सलाइवा तयार होण्यास मदत होते. सलाइवाने दात लवकर स्वच्छ होतात आणि पिवळे डाग लवकर कमी होतात.

2. चीज
चीजमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरससारखे मिनरल्स असतात. या मिनरल्सने दातांना चमकसोबतच मजबूती मिळते. यामध्ये असणारे प्रोटीन दातांच रंग पांढरा करण्यासाठी उपयोगी असते. चीजमध्ये लॅक्टिक अॅसिड देखील असते जे दातांना कमकुवत होण्यापासुन थांबवते आणि दातांना पांढरे करते.

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या 3 अन्य फायदेशीर टिप्स...