आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्यावेळी डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी करा हे उपाय....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकासाठी डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. परंतु ब-याचवेळी योग्य काळजी घेऊन सुद्धा ब-याच व्यक्तींची रात्री डोळ्यांनी बघण्याची क्षमता कमी होते. याची मुख्य कारणे म्हणजे टिव्ही,लॅपटॉप याचा अधिक वापर करण्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. तुम्हाला देखील रात्री कमी दिसण्याचा त्रास होत असल्यास काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
चमकदार प्रकाशापासून वाचा
रात्रीच्यावेळी खुप जास्त चकमदार लाईटपासून डोळ्यांचे रक्षण केले पाहिजे. अंधारातून अचानक उजेडात आल्याने त्रास होण्याची भिती अधिक असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा कशी घ्याल डोळ्यांची काळजी...